Washim constituency vote counting: वाशीम जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला; तीनही मतदार संघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर

Washim constituency vote counting:  जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी सुरु असून सुरुवातीपासूनच महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून त्याच्या मतामध्ये फेरीनुसार मताधिक्य वाढत असल्याने महायुतीचे तीनही उमेदवार विजयी होणार असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून येत आहे.

Washim constituency vote counting

वाशीम : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी सुरु असून सुरुवातीपासूनच महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून त्याच्या मतामध्ये फेरीनुसार मताधिक्य वाढत असल्याने महायुतीचे तीनही उमेदवार विजयी होणार असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून येत आहे.
वाशीम मंगरुळपीर मतदार संघात भाजपचे श्याम खोडे 15 व्या फेरीत 13978 मतांची आघाडी असून शिवसेना उबाठा चे डॉ. सिद्धार्थ देवळे पिछाडीवर आहेत. कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्ञायक पाटणी पाटणी पिछाडीवर असून भाजपच्या सई डहाके आघाडीवर आहेत. रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी आघाडीवर असून काँग्रेसचे अमित झनक पिछाडीवर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »