शहागड : अबंड तालुक्यातील शहागड येथे बसस्थानक परिसरात एका मटका बुकीला सोमवार, 23 जून रोजी गोंदी पोलिसांनी पकडले.

शहागड : अबंड तालुक्यातील शहागड येथे बसस्थानक परिसरात एका मटका बुकीला सोमवार, 23 जून रोजी गोंदी पोलिसांनी पकडले.
गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या सूचनेनुसार बीट जमादार रामदास केंद्रे, फुलचंद हजारे यांनी बसस्थानक परिसरात
वाळकेश्वर रस्त्यावर दुपारी अनिल मापारी ( रा. वाळकेश्वर ), दत्ता शिंदे ( रा. कुरण ) या दोघांना पैशांचे आमिष दाखवून मटक्याचे आकडे घेत पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.