अंढेरा : किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची आज सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे, संपूर्ण देऊळगाव राजा तालुक्यात खळबळ उडाली असून मृतकाची ओळख पटविण्याची कार्य पोलिसांकडून सुरू आहे.

नंदकिशोर देशमुख / अंढेरा : किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची आज सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे, संपूर्ण देऊळगाव राजा तालुक्यात खळबळ उडाली असून मृतकाची ओळख पटविण्याची कार्य पोलिसांकडून सुरू आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील शिवारात हा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी, अकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.