dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर : 23 ऑक्टोबरला मतदान; 27 ऑक्टोबरला मतमोजणी 

बुलढाणा :  केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक  मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे.  23 ऑक्टोबरला मतदान तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 

बुलढाणा :  केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक  मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे.  23 ऑक्टोबरला मतदान तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 

राज्यातील 5 शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील पाच शिक्षक, पदवीधर निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये अमरावती, पुणे , नागपूर, औरंगाबाद विभागाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. तर याची मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होईल. निवडणुकीच्या घोषणेमुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top