बुलढाणा ब्रेकिंग : पहिल्या फेरीत पूजा संजय गायकवाड आघाडीवर! 

बुलढाणा : नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या फेरीची आकडेवारी हाती लागली आहे.. यामध्ये शिवसेनेच्या पूजाताई संजय गायकवाड यांना २९० मते मिळाली आहेत तर महाविकास आघाडीच्या उमेदवार लक्ष्मी काकस यांना १६३ मते मिळाली.

बुलढाणा : नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या फेरीची आकडेवारी हाती लागली आहे.. यामध्ये शिवसेनेच्या पूजाताई संजय गायकवाड यांना २९० मते मिळाली आहेत तर महाविकास आघाडीच्या उमेदवार लक्ष्मी काकस यांना १६३ मते मिळाली. तर भाजपच्या अर्पिता शिंदे यांना ३५ मते पहिल्या फेरीत दरम्यान मिळाल्याची आकडेवारी आहे. यावरून शिवसेनेच्या पूजा गायकवाड यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »