Buldhana Breaking :  प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन जागांवर राष्ट्रवादीचा विजय

Buldhana Breaking

Buldhana Breaking : प्रभाग क्रमांक तीन मधून कमीजाबी युनूस खान राष्ट्रवादी काँग्रेसच्या 272 मतांनी तर याच प्रभागातून अनिल गणेश वर्मा राष्ट्रवादी काँग्रेसचे 76 मतांनी विजयी झालेले आहे दोन्ही जागा शरद पवार गटाला मिळाल्या आहेत.

Buldhana Breaking

बुलढाणा : प्रभाग क्रमांक तीन मधून कमीजाबी युनूस खान राष्ट्रवादी काँग्रेसच्या 272 मतांनी तर याच प्रभागातून अनिल गणेश वर्मा राष्ट्रवादी काँग्रेसचे 76 मतांनी विजयी झालेले आहे दोन्ही जागा शरद पवार गटाला मिळाल्या आहेत

 

बुलढाणा नगर परिषद निवडणूक

एकूण 8 प्रभागातुन निवडून आलेले नगरसेवक

शिवसेना 12

प्रभाग 1 : अ प्रशांत जाधव, सपना मावतवाल
प्रभाग 2 : निसार खान इसाक खान, इशारत परवीन मोहम्मद अझहर
प्रभाग 5 : गजेंद्र दांदडे, सविताताई हडाले
प्रभाग 6 : अ वैशाली राहुल सुरडकर,
ब मृत्युंजय संजय गायकवाड
प्रभाग 7 : अ सरला सुनील बरडे
ब सतीश रामभाऊ बरडे
प्रभाग 8 : अ वैशाली रामेश्वर वावरे
ब – सचिन विलास गायकवाड

राष्ट्रवादी शरद पवार गट तुतारी – 2 नगरसेवक (प्रभाग 3 अ – तमिजा बी युनूस खान आणि प्रभाग 3 ब – अनिल वर्मा)

काँग्रेस : 2
प्रभाग 4 (अ जाकीर कुरेशी, ब मुब्बशेरा आयेशा अताल्लाह खान)

मेहकर नगर परिषद

काँग्रेसचे कासम गवळी 1116 मतांनी आघाडीवर
कासम गवळी 6523
उबाठा किशोर गारोळे 5327
शिवसेना अजय उमाळकर 3516

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »