Assault on Prashant Dikkar: जळगाव जामोद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला 

Assault on Prashant Dikkar

Assault on Prashant Dikkar : परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर गंभीर आहेत.प्रकृती चिंताजनक असल्याने अकोल्यातील ओझोन हॅास्पिटल मध्ये ICCU मध्ये त्यांना ॲाक्सिजन लावण्यात आले आहे.

Assault on Prashant Dikkar

जळगाव जामोद  :  परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर गंभीर आहेत.प्रकृती चिंताजनक असल्याने अकोल्यातील ओझोन हॅास्पिटल मध्ये ICCU मध्ये त्यांना ॲाक्सिजन लावण्यात आले आहे.
जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डीक्कर हे आपल्या गावावरून शेगाव येथील बूथ ची पाहणी करण्याकरता येत असताना काल खेळ नजीक रोडवर पहाटे अज्ञात दुचाकी स्वरांनी दुचाकी थांबवून दगडफेक केली
या दगडफेकीमध्ये प्रशांत डिक्कर यांना डोक्याला मार लागला असून या सर्वप्रथम शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ भरती केले असता बेशुद्ध अवस्थेत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरांनी त्यांना अकोला येथे रेफर करण्यास सांगितले.
या सर्व घटनेवर स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजी राजे यांची प्रतिक्रिया आली असून आज 20 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता अकोला येथील ओझोन रुग्णालयामध्ये विचारपूस करण्याकरता ते येणार असल्याचे समजले तसेच अकोला येथेच दुपारी एक वाजता छत्रपती संभाजी राजे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »