Akola Municipal Corporation results: वंचित पाठोपाठ उबाठानेही उघडले खाते, विजय खुमकर यांचा दणदणीत विजय

Akola Municipal Corporation results

Akola Municipal Corporation results:  अकोल्यात वंचित पाठोपाठ शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने देखील दणदणीत विजय मिळवत खाते उघडले. प्रभाग क्रम. ४ मधून शिवसेना (ठाकरे) चे अभय खुमकर यांनी दणदणीत विजय मिळवला. तर दुसरीकडे भाजपाचे बंडखोर उमेदवार आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला.

Akola Municipal Corporation election results
विजयी उमेदवार – निलेश देव

अकोला :  अकोल्यात वंचित पाठोपाठ शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने देखील दणदणीत विजय मिळवत खाते उघडले. प्रभाग क्रम. ४ मधून शिवसेना (ठाकरे) चे अभय खुमकर यांनी दणदणीत विजय मिळवला. तर दुसरीकडे भाजपाचे बंडखोर उमेदवार आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला.

Akola Municipal Corporation results
आशिष पवित्रकार

 

विजयी उमेदवार

प्रभाग क्र. ३ – निलेश देव – वंचित
प्रभाग क्र. ४ – अभय खुमकर – उबाठा
प्रभाग क्र. १३ – आशिष पवित्रकार – अपक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »