सिल्लोड : तालुक्यातील पालोद, अंभई, शिवना येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार, 28 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. मेळाव्यास माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सिल्लोड तालुक्यातील पालोद, अंभई, शिवना येथे झालेल्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश बनकर, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, किसान मोर्चाचे मकरंद कोर्डे, माजी सभापती अशोक गरुड, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, दिलीप दाणेकर, नगरसेवक कमलेश कटारिया, गणेश भूमकर, साखर कारखान्याचे संचालक चंद्रशेखर साळवे, मंडळ प्रमुख मनोज मोरेल्लू, एकनाथ हिवाळे, आत्माराम पाडळे, नारायण खोमणे, स्वप्नील शिनगारे, शुभम अन्वीकर, मच्छिंद्र पालोदकर, दत्ता बडक, अरुण काळे, गजानन राऊत, अनिल खरात, सुनील काळे, विजय वानखेडे, विलास काळे, आबासाहेब जंजाळ, किशोर जगताप, संतोष शिंदे, नारायण बडक, त्रिंबक गव्हाणे, अंकुश कोठाळे, विकास मुळे, संतोष जाधव, अमोल शेळके, आनंद वाहुळ, विशाल मुरकुटे, राजेंद्र दांडगे, संजय अपार, मेघराज चौंडिये आदींची उपस्थिती होती.