बुलढाणा :  पहिल्या फेरीत प्रभाग १ ते ८ मतदान केंद्राची मतमोजणी; सुरुवात झाली! 

बुलढाणा:  नगराध्यक्ष कोण? हा फैसला अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचला आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण ११ पालिकांसाठी ११ नगराध्यक्ष तर २८८ नगरसेवक निवडून येणार आहेत. नगरपरिषद सर्वत्रिक निवडणूक साठी आज सर्वत्र मतमोजणी होत असून बुलढाणा येथे नगर परिषदेच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 

बुलढाणा:  नगराध्यक्ष कोण? हा फैसला अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचला आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण ११ पालिकांसाठी ११ नगराध्यक्ष तर २८८ नगरसेवक निवडून येणार आहेत. नगरपरिषद सर्वत्रिक निवडणूक साठी आज सर्वत्र मतमोजणी होत असून बुलढाणा येथे नगर परिषदेच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लवकरच मतदारांची उत्सुकता संपुष्टात येणार असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. प्रथमतः पहिल्या फेरीत आठ टेबलवर प्रभाग एक ते आठ अशा मतदान केंद्रांची मतमोजणी होत आहे. सुरुवातीपासूनच प्रकर्षाने तिरंगी लढतीत, कोण आघाडी घेणार? हे काही क्षणातच स्पष्ट होईल. शिवसेना, भाजप हे मित्रपक्ष आमने-सामने असताना दुसरीकडे महाविकास आघाडी कडून काँग्रेसची देखील कसोटी लागली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »