dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

उबाठा प्रवक्त्या जयश्री शेळके शरद पवारांच्या भेटीला

बुलढाणा : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट घेतली.

बुलढाणा : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट घेतली

12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस असल्याने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी जयश्रीताईंनी त्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top