बुलढाणा : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. 23 ऑक्टोबरला मतदान तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

बुलढाणा : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. 23 ऑक्टोबरला मतदान तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
राज्यातील 5 शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील पाच शिक्षक, पदवीधर निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये अमरावती, पुणे , नागपूर, औरंगाबाद विभागाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. तर याची मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होईल. निवडणुकीच्या घोषणेमुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.