dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गुलाबराव पाटील कोलते यांचा गावकऱ्यांसोबत संवाद

सावळदबारा :  भारतीय जनता पक्षाचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी सोमवार, 16 मार्च रोजी सावदळबारा येथे विविध गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गुलाबराव पाटील कोलते यांनी नागरिकांच्या समस्या एैकून घेत त्या शासन दरबारी मांडून सोडविण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

भारतीय जनता पक्षाचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या सावळदबारा येथील संपर्क कार्यालयात सोमवारी देव्हारी, डाभा, नांदा, घाणेगाव, टिटवी, मुर्ती, मुळखेडा, पिंपळवाडी-म्हाळदा येथील ग्रामस्थांनी भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या गुलाबराव पाटील कोलते यांच्यासमोर मांडून त्या सोडविण्याची मागणी केली. तसेच शासकीय कार्यालयात विविध दाखले काढण्यासाठी येत असलेल्या अडचणींची माहिती दिली. भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन उपस्थितांना दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top