Akola Municipal Corporation election results: महापालिका निवडणुकीचा निकाल आता हाती येण्यास सुरुवात झाली आहे. अकोल्यात वंचितने विजयी खाते उघडले. प्रभाग क्र. ३ मधील वंचितचे उमेदवार निलेश देव यांनी ५ हजार ४६९ मांनी दणदणीत विजय मिळवला.

अकोला : महापालिका निवडणुकीचा निकाल आता हाती येण्यास सुरुवात झाली आहे. अकोल्यात वंचितने विजयी खाते उघडले. प्रभाग क्र. ३ मधील वंचितचे उमेदवार निलेश देव यांनी ५ हजार ४६९ मांनी दणदणीत विजय मिळवला.
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजपा अनेक जागांवर आघाडीवर असताना वंचित बहुजन आघाडीने खाते उगडले आहे. वंचितचे उमेदवार निलेश देव यांनी प्रभाग क्र. ३ मधून विजय मिळवला आहे. त्यांच्या विरुद्ध भाजपा उमेदवार सागर शेगोकार होते. त्यांनी मते मिळाली.
