dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पुन्हा एकदा नितीश सरकार: NDA 194, महाआघाडी 43 जागांवर पुढे

पाटणा : बिहार निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. २४३ जागांसाठीचे कल एनडीएला क्लीन स्वीप दर्शवितात. एनडीए 194 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी 43 जागांवर आघाडीवर आहे.

पाटणा : बिहार निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. २४३ जागांसाठीचे कल एनडीएला क्लीन स्वीप दर्शवितात. एनडीए 194 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी 43 जागांवर आघाडीवर आहे.

बिहारमध्ये नीतिशकुमार की तेजस्वी यादव?कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचं उत्तर आज मिळणार आहे. बिहारमधील 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या जन सुराज पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगत आहे. आज सकाळपासून सुरु असणाऱ्या मतमोजणीच्या कलांमध्ये एनडीएतील मित्र पक्षच आघाडी आणि पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सुरुवातीच्या काही कलांमध्ये आघाडीवर असणारी नितीशकुमार यांची जेडीयू आता पिछाडीवर पडल्याचे समोर आलेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने सर्व २४३ जागांसाठी कल जाहीर केले आहेत. आता समोर आल्रेल्या कलानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top