dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रोटेगावचे उपसरपंच धिरजसिंह राजपूत यांचा शिवसेनेत प्रवेश 

वैजापूर :  तालुक्यातील रोटेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच धिरजसिंह राजपूत यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात नुकताच प्रवेश केला. आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत यांच्या  मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रवेश केला.

आमदार बोरनारे यांनी उपसरपंच धिरसिंह राजपूत यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सोसायटीचे माजी चेअरमन मंजाहारी शिंदे, वसंत शिंदे, मगन शिंदे, श्रावण शिंदे, भागिनाथ शिंदे, सोमीनाथ शिंदे, बाळु शिंदे, छबुराव थोरात, शेषराव शिंदे, कचरू थोरात, सुरेश गोरे, राजु थोरात, गोकुळ शिंदे, बाबासाहेब अभंग, धोंडीराम शिंदे, राजु शिंदे, दिप्तेश शिंदे, अजय राजपूत, अतुल राजपूत, सत्यजीत राजपुत, संतोष शिंदे, पप्पू खोकले, मिलिंद दांडगे, सम्राट राजपुत, चंद्रकांत शिंदे, गौरव राजपूत, विक्रम राजपूत, जीवन राजपूत, राणा राजपूत, मयुर राजपूत, दिलीप शिंदे, राहुल आहेर, युवराज शिंदे, संतराम शिंदे, सुधाकर वाघ, अमर राजपूत, संतोष बंगाळ, गणेश मतसागर, विलास बंगाळ आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top