dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जिल्हा सहकारी बँक निवडणूक ; मतदानाला सुरुवात 

बुलढाणा : शेतकऱ्यांची हक्काचे बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तालुकास्तरीय मतदान केंद्रावरून मतदानाला सुरुवात झाली आहे. 

बुलढाणा : शेतकऱ्यांची हक्काचे बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तालुकास्तरीय मतदान केंद्रावरून मतदानाला सुरुवात झाली आहे. 

 सहकार पॅनल आणि स्वर्गीय अजित दादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल या दोन पॅनल मध्ये प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक होत आहे. 21 संचालकांपैकी यापूर्वी सहकार पॅनलच्या 12 संचालकांची अविरोध निवड झाल्याने उर्वरित 9 जागांसाठी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा बँकेच्या विविध मतदार संघामध्ये उमेदवारांमध्ये थेट लढती होणार असल्याचे चित्र आहे. 

सकाळी आठ वाजता पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही वेळातच टप्प्याटप्प्याने मतदानाची टक्केवारी पुढे येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top