छत्रपती संभाजीनगर : विधानपरिषदेच्या औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निकाल सोमवार , २२ जून रोजी जाहीर करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर : विधानपरिषदेच्या औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निकाल सोमवार , २२ जून रोजी जाहीर करण्यात आला.
या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट हे विजयी झाले आहेत. त्यांना ४५५ मते प्राप्त झाले आहेत. या निवडणुकीत तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे यांना १३५ मते प्राप्त झाली असून अपक्ष उमेदवार इसाक खान सांडू खान यांना ३५ मते प्राप्त झाली. पाच मते अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी निकाल जाहीर केला