dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मतदान यादी अद्ययावत कामात दिरंगाई; केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

जालना :  जालना विधानसभा मतदारसंघातील मतदान यादी अद्ययावत करण्याच्या कामात हलगर्जीपणा व दिरंगाई केल्याप्रकरणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, जालना विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

    गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी  निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशानुसार मतदान यादी अचूक, पारदर्शक व अद्ययावत ठेवण्यासाठी ई-रोनेट 2.0 प्रणालीवर आवश्यक नोंदी करणे, पडताळणी करणे, तसेच मतदार यादीतील अस्पष्ट, आकारविरहित व मानव नसलेल्या छायाचित्रांची तपासणी करणे अनिवार्य आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण केल्या नसल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप ई-रोनेट 2.0 प्रणालीवर आवश्यक माहिती अपलोड न केल्याने निवडणूक कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. या निष्काळजीपणामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम ३२ अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

ही नोटीस प्राप्त झाल्यापासून २४ तासांच्या आत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top