dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दुःखद बातमी : विमान अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू 

बारामती :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे मोठा अपघात झाला आहे.  या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

बारामती :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे मोठा अपघात झाला आहे.  या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालं आहे. आत्ताची ही सर्वात मोठी दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top