खामखेडा जि.प. शाळेच्या नुतनीकरणासाठी दीड लाखांची मदत

जाफ्राबाद :  तालुक्यातील खामखेडा जिल्हा परिषद शाळेच्या नुतनीकरण करण्यासाठी स्व. सुखरेदवराव झिंगराजी पाटील फदाट यांच्या पुण्यस्मरणार्थ दीड लाख रुपयांची मदत इंडिगो उत्सव कंपनीच्या वतीने सोमवार, 19 जानेवारी रोजी देण्यात आली. 

खामखेडा जिल्हा परिषद शाळेत सोमवारी झालेल्या या कार्यक्रमास इंडिगो उत्सव कंपनीचे नाना सुखदेवराव फदाट पाटील, उपसरपंच सांडू फदाट, इंडिगो कंपनीचे छत्रपती संभाजीनगर येथील सोहेल चाऊस, सचिन चव्हाण, पत्रकार मोहन मुळे, माजी उपसरपंच रामदास जाधव, जगन फदाट, रामदास फदाट, शिवाजी फदाट, भरत पंडित, मोतीराम म्हस्के, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश पाटील फदाट, शाळेचे मुख्याध्यापक सोपान शिंदे, सहशिक्षक माधव शिंदे, संदीप डोबले आदींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »