ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; मोहनलाल हे उत्कृष्टता आणि बहुमुखी प्रतिभेचे प्रतीक : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक अग्रणी प्रकाश म्हणून मोहनलाल यांचे कौतुक केले आणि ते म्हणाले […]









