dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Buldhana vote counting: चिखली मतदार संघात महायुतीच्या श्वेता महाले २ हजार ९२५ मतांनी आघाडीवर!

Buldhana vote counting: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, चिखली विधानसभेची आकडेवारी समोर येत आहे. भाजपच्या विद्यमान आमदार तथा महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले २९२५ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

Buldhana vote counting

बुलढाणा: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, चिखली विधानसभेची आकडेवारी समोर येत आहे. भाजपच्या विद्यमान आमदार तथा महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले २९२५ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष दिसून आला आहे. चिखली मतदारसंघाची पहिल्या फेरीची मोजणी उशिरा प्राप्त झाली. यामध्ये महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले २ हजार ९ २५ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना आतापर्यंत ३ हजार ९९१ मते मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top