dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Akola Municipal Corporation election results : प्रभाग क्र. १० मध्ये भाजपाचे पॅनल विजयी

Akola Municipal Corporation election results : जुने शहरातील प्रभाग क्र. १० मध्ये चारही जागांवर भाजपाने चारही जागांवर दणदणीत विजय मिळवला. यामध्ये भाजपाच्या मंजुषा शेळके, वैशाली शेळके, अनिल गरड आणि नितीन ताकवाले यांचा समावेश आहे.

Akola Municipal Corporation election results
अकोला : जुने शहरातील प्रभाग क्र. १० मध्ये चारही जागांवर भाजपाने चारही जागांवर दणदणीत विजय मिळवला. यामध्ये भाजपाच्या मंजुषा शेळके, वैशाली शेळके, अनिल गरड आणि नितीन ताकवाले यांचा समावेश आहे.
महापालिका निवडणुकीचा निकाल आता हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये जुने शहरात भाजपाचा गड असलेल्या प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपाने आपली विजयी पताका कायम ठेवली आहे. प्रभागातील गट अ मधून मंजुषा शेळके, गट ब मधून वैशाली शेळके, गट क मधून अनिल गरड आणि गट ड मधून नितीन ताकवाले यांनी दणदणीत विजय मिळवला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top