dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी घेतली शपथ -तामिळनाडू सरकारचा शपथविधी

चेन्नई :  तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) चे प्रमुख आणि पक्षाचे विधिमंडळ नेते सी. जोसेफ विजय यांनी रविवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.

चेन्नई :  तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) चे प्रमुख आणि पक्षाचे विधिमंडळ नेते सी. जोसेफ विजय यांनी रविवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.

येथील नेहरू स्टेडियममध्ये आयोजित एका रंगारंग सोहळ्यात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. टीव्हीके कार्यकर्त्यांच्या शिट्ट्यांच्या सततच्या गजरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत, विजय यांनी देवाच्या नावाने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्र्यांनीही देवाच्या नावाने शपथ घेतली, तर यापूर्वीच्या द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) सरकारमधील बहुतेक मंत्र्यांनी तसे केले नव्हते. टीव्हीके नेते आधव अर्जुन, एन. आनंद आणि के. ए. सेंगोत्तैयन यांच्यासह इतरांनी विजय यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top