dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जिल्हा परिषद शाळेचे एनएमएमएस परीक्षेत यश

परभणी : तालुक्यातील जांब येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनिय यश मिळवले. एनएमएमएस परीक्षा दिलेल्या 53 विद्यार्थ्यांपैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

जांब येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या 53 विद्यार्थ्यांनी नुकतीच एनएमएमएस परीक्षा दिली होती. या परीक्षेत 53 पैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक विनोद बोरसे, शिक्षीका कमल चव्हाण, संगीता चौधरी, स्वाती जाधव, आर. पी. पिंपरखेडकर, प्रकाश कोटेकर, सुनील कांबळे, प्रतिमा नरवाडे, गायकवाड, जाधव, लहाडे, मुकुंद कुलकर्णी आदींनी कौतुक केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top