युद्धाचा परिणाम : शहरातील पेट्रोल पंपावर गर्दी

छत्रपती संभाजीनगर :  इज्राईल-अमेरीका विरुद्ध इराण युद्ध सुरू आहे. याचा परिणाम भारतावर होत आहे. पेट्रोल पंपावर इंधनाची वाहतूक बंद होणार आहे. कच्चा तेल भारतात येण्यासाठी युद्धामुळे भारतात येण्यासाठी अडचणी येत आहे. पेट्रोल व डिझेल महाग होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर :  इज्राईल-अमेरीका विरुद्ध इराण युद्ध सुरू आहे. याचा परिणाम भारतावर होत आहे. पेट्रोल पंपावर इंधनाची वाहतूक बंद होणार आहे. कच्चा तेल भारतात येण्यासाठी युद्धामुळे भारतात येण्यासाठी अडचणी येत आहे. पेट्रोल व डिझेल महाग होणार आहे. पेट्रोल पंपावर असलेला स्टॉक संपल्यानंतर बंद होणार आहे अशी अफवा छत्रपती संभाजीनगर शहरात पसरल्याने मंगळवार, ३ मार्च रोजी सायंकाळी पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली आहे. येथील वाहनधारकांशी दैनिक महाभूमि प्रतिनिधीने संपर्क केला त्यांनी सांगितले इंधनाचा स्टॉक करण्यासाठी पेट्रोल पंपावर लाईन लावली आहे. शहरात अफवा उडाली पेट्रोल पंप बंद होणार आहे म्हणून येथे आलो आहे. परंतु शहरातील काही पेट्रोल पंप अगोदरच ड्राय झाले आहे. पेट्रोल पंप असोसिएशन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने इंधनाची टंचाई निर्माण होणार याची माहिती आतापर्यंत आलेली नाही परंतू उशीरा रात्री पेट्रोल पंपावर गर्दी वाढत असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची गरज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »