dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अमोल जंजाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड 

चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील वाकी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोल भाऊसाहेब जंजाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण, कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील, तालुकाध्यक्ष आबा अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल जंजाळ यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अमोल जंजाळ यांची कन्नड तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्ल संजय देशमुख, मनोज देशमुख, भरत आवारे, मेघशाम देशमुख, वाकी येथील पंचायत समिती सदस्य प्रवीण गोरे, आजिनाथ जंजाळ, गणेश गव्हाड, जंजाळ, पाल्हाळ आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top