dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अजित दादांना सर्वपक्षीय, सर्वधर्मीय श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी उद्या बुलढाण्यात शोकसभा 

बुलढाणा :  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार  यांना सर्वपक्षीय,  सर्वधर्मीय श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी  बुलढाणा शहरवासियांतर्फे शोकसभेचे आयोजन शुक्रवार, ३० जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ४.३० वाजता जयस्तंभ चौक स्थित गांधी भवन प्रांगण येथे करण्यात आले आहे. 

बुलढाणा :  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार  यांना सर्वपक्षीय,  सर्वधर्मीय श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी  बुलढाणा शहरवासियांतर्फे शोकसभेचे आयोजन शुक्रवार, ३० जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ४.३० वाजता जयस्तंभ चौक स्थित गांधी भवन प्रांगण येथे करण्यात आले आहे.  या शोकसभेसाठी बुलढाणा शहरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते, सर्वधर्मीय नागरिक, समस्त व्यावसायिक, उद्योजक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, अधिकारी, सर्व संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर्स, पत्रकार, वकील यांच्यासह समस्त माता भगिनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे  आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top